Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी रात्री ८ वाजून ३३ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. मृगशिरा नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ. वृद्धि योग सकाळी ८ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ. गर करण सकाळी ७ वाजून ५६ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र सकाळी ११ वाजून २२ मिनिटापर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-११,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: पहाटे ३-४६,
चंद्रास्त: सायं. ५-३५,
पूर्ण भरती: सकाळी १०-५९ पाण्याची उंची ४.०७ मीटर, रात्री १०-३७ पाण्याची उंची ३.३६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-०३ पाण्याची उंची १.०१ मीटर, सायं. ५-०० पाण्याची उंची २.१० मीटर.
दिनविशेष: शनिप्रदोष, शिवरात्री, संत नामदेव महाराज पुण्यतिथी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ११ मिनिटे ते ४ वाजून ५२ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिचापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २० मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटे ते ९ वाजेपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ३३ मिनिटे ते १२ वाजून २३ मिनिटापर्यंत. यानंतर सकाळी ६ वाजून २८ मिनिटे ते ७ वाजून २३ मिनिटापर्यंत. भद्रा रात्री ८ वाजून ३२ मिनिटे ते ५ वाजून ३३ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक करा आणि माता पार्वतीला सौभाग्याचे सामान अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)