Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पद भरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ७१
विधी अधिकारी (Legal Officer) : २ पद
वैज्ञानिक अधिकारी (Scientist Officer) : १ पद
उप वास्तुविशारद (Deputy Architect) : ५३ पद
वैज्ञानिक ब (Scientist B ) : ७ पद
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer) : २ पद
सहायक खान सुरक्षा अधिकारी (Assistant Mine Security officer) : २ पद
महासंचालक (Director General) : १ पद
प्रशासनिय अधिकारी (Administrative Officer) : ३ पद
(वाचा : ESIC Mumbai Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड)
पात्रता आणि वेतन तपशील :
कमाल वय – ३० ते ३५ वर्षे (पोस्टनुसार)
० विधी अधिकारी : ५६,१००- १,७७, ५००
० वैज्ञानिक अधिकारी (केमिकल) : वेतनश्रेणी – ८
० उप वास्तुविशारद : ५६,१००- १,७७, ५००
० शास्त्रज्ञ ‘बी’ (बॅलिस्टिक्स) : ५६,१००- १,७७, ५००
० वैज्ञानिक ‘बी’ (दस्तऐवज) : ५६,१००- १,७७, ५००
० कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विज्ञान) : ४४,९००- १४१४००
० सहाय्यक खाण सुरक्षा अधिकारी (व्यावसायिक आरोग्य) ग्रेड : ६७,७००-२,०८,७००
० महासंचालक : २,२५,०००
० प्रशासकीय अधिकारी : ४४,९००- १४२४००
शैक्षणिक पात्रता :
- विधी अधिकारी (लिगल ऑफिसर) : उमेदवाराकडे LLB (कायद्याची पदवी) ३ वर्षांचा अनुभव असावा.
- वैज्ञानिक अधिकारी (साइंटिस्ट ऑफिसर) : उमेदवाराकडे M.Sc. हे M.E./M.Tech. आणि १ वर्षाचा अनुभव
- उप वास्तुविशारद(डेप्युटी आर्किटेक्ट) : उमेदवाराकडे आर्किटेक्चरमधील पदवी (B.Arch)असावी
- वैज्ञानिक ब’ (साइंटिस्ट बी) : उमेदवाराकडे३ वर्षांचा अनुभव तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी असावी.
- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी( ज्युनिअर साइंटिफिक ऑफिसर) (विषय विज्ञान) : उमेदवाराकडे ३ वर्षांच्या अनुभवासह त्याच विषयातील पदव्युत्तर पदवी असावी
- सहायक खान सुरक्षा अधिकारी (असिस्टंट माइन सेफ्टी ऑफिसर) : उमेदवाराकडे २ किंवा ३ वर्षांच्या अनुभवासह सर्वोत्तम विषयातील पदव्युत्तर पदवी असावी
- महासंचालक (डायरेक्टर जनरल) : उमेदवाराकडे सामान्य कामाच्या अनुभवासह M.Sc पदवी असावी.
- प्रशासनिय अधिकारी( अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) : उमेदवाराकडे संबंधित वर्गातील प्रमाणपत्र किंवा मेरीटाइम ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा मॅरिटाइम अफेअर्समध्ये एमएससी पदवी असावी
(वाचा : IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत)
अर्ज शुल्काविषयी :
- सामान्य (General) / ओबीसी (OBC) : २५ रुपये
- एससी (SC) / एसटी (ST) / पीडब्ल्यूडी (PWD) / सर्व महिला उमेदवार : कोणतेही शुल्क नाही.
- शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही बँकेत किंवा नेट बँकिंग सेवेचा उपयोग करता येईल.
- जे उमेदवार महिला आहेत त्यांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
- पुरुष/जनरल ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना, शुल्कात कोणत्याही प्रकारची सूट नाही. अधिक माहितीसाठी अधिकृतपणे वेबसाइटला भेट द्या.
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख :२७ जुलै २०२३
मूळ जाहीरात पाहा.