Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
१५ जण एकाच वेळी कॉल करण्यास सक्षम
याआधी एप्रिल २०२२ मध्ये, व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंग फीचर दिले होते, ज्यामध्ये एका वेळी जास्तीत जास्त लोक व्हिडीओ कॉल करू शकतील. यामुळे वापरकर्ते एका वेळी जास्तीत जास्त ७ जणांना कॉल करण्यास सक्षम होते. मात्र आता त्याची संख्या १५ करण्यात येत आहे. WhatsApp Android Beta 2.23.15.14 Google Play Store अपडेटनुसार, WhatsApp ने १५ लोकांना कॉल करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटनंतर कॉलरचा वेळ खूप वाचणार आहे. या हे अपडेट लवकरच इतर वापरकर्त्यांसाठी आणले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अवतार फीचर्स ही मिळणार
मेटाच्या व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये नवीन अॅनिमेटेड अवतार फीचर आणण्यात आले आहे. हे अपडेट iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी आहे. WhatsApp द्वारे वेळोवेळी नवीन वैशिष्ट्ये आणली जातात, ज्यामुळे वापरकर्त्यांना चॅटिंग आणि कॉलिंगचा उत्तम अनुभव मिळू शकतो.
व्हॉट्सअॅपवर एकापेक्षा एक नवीन फीचर्स येत असून आता देखील आम्ही एक खास टिप सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅपवर चॅट करु शक
वाचा : WhatsApp New Feature : आता नंबर सेव्ह न करता ही करु शकता व्हॉट्सअॅपवर चॅटिंग, सोप्या आहेत स्टेप्स