Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
१ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२३ या कलावधीत या जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक इतर माहिती जाणून घेऊया.
(वाचा : MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती)
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ८७५
आयआयटी उत्तीर्ण उमेदवारांसाठी (For IIT Passed Trade Apprentices) :
1. कम्प्युटर ऑपरेशन अँड प्रोग्रामिंग असिस्टंट
2. फिटर
3. इलेक्ट्रिशियन
4. वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)
5. सर्वेअर
6. मेकॅनिकल (डिझेल)
7. वायरमन
8. ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
9. पंप ऑपरेशन कम मेकॅनिक
10. टर्नर
11. मेकिनिस्ट
(वाचा : AIESL Recruitment 2023: टाटा समुहाच्या ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जाची पद्धत आणि पात्रता निकष)
शिपाई (Security Guard) पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांसाठी :
सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी, बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेले उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात.
(शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक महितीसाठी येथे क्लिक करा.)
महत्त्वाचे :
- सदर जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराने WCL च्या Apprenticeship Training Portal वरून अर्ज करणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहीरातीमधील शैक्षणिक पात्रतेविषयी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाकाहणे आवश्यक आहे.
- Mines Rules 1955 नुसार अर्जदारकडे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणार्या उमेदवारचे किमान वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. (अधिक महितीसाठी मूळ जाहीरात पाहा)
- अर्ज करणार्या उमेदवारकडे आधार कार्ड आणि नागरिकत्वाचा दाखला (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराने शैक्षणिक प्रमाणपत्रातील महितीनुसार अर्ज केलेला असून, त्याच नवा प्रमाणे बँकेत बचत खाते (Saving Bank Account) असणे गरजेचे आहे.
(वाचा : HPCL Recruitment 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या २७६ जागांसाठी भरती सुरु, काय आहे अर्जाची शेवटची तारीख)
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : १सप्टेंबर २०२३ (सकाळी १०.०० वाजल्यापासून)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ सप्टेंबर २०२३ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहीरात सविस्तर वाचून अर्ज पदानुसार खाली ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
- इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर नाकारण्यात येईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार Western Coalfield Limited Nagpur कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर्सना कामाची संधी; २ लाखांहून अधिक पगार देणाऱ्या ‘या’ पदांसाठी भरती)