Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
त्रयोदशी तिथी दुपारी २ वाजून ४८ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. श्रवण नक्षत्र रात्री ११ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ. शोभन योग दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपासून १ मिनिटापर्यंत त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी २ वाजून ४८ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२४,
सूर्यास्त: सायं. ६-५५,
चंद्रोदय: सायं. ५-५१,
चंद्रास्त: पहाटे ४-११,
पूर्ण भरती: सकाळी १०-४३ पाण्याची उंची ४.२९ मीटर, रात्री १०-४३ पाण्याची उंची ३.८८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५२ पाण्याची उंची ०.६९ मीटर, सायं. ४-४६ पाण्याची उंची १.६२ मीटर.
दिनविशेष: श्री भगवान जिव्हेश्वर जयंती, संत नरहरी महाराज जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजेपासून ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४६ मिनिटे ते ७ वाजून ९ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते १२ वाजून २२ मिनिटापर्यंत. 10 बजकर 45 मिनट से 12 बजकर 22 मिनट तक।
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३१ मिनिटे ते ८ वाजून २२ मिनिटापर्यंत. यानंतर रात्री ११ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.
आजचा उपाय : आज हनुमानाला लाल गुलाब आणि चमेलीचे तेल अर्पण करा
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)