Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागांसाठी भरती; ६ सप्टेंबर अर्ज करण्याची अखेरची तारीख
ESIC Pune मधील या भरतीच्या मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख ६ सप्टेंबर २०२३ आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात मिळेले.
पदभरतीचा तपशील :
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
एकूण पदसंख्या : १४
नोकरी ठिकाण : पुणे
(वाचा : एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाथी पदभरती; अर्ज करण्यासाठी उरलेत शेवटचे ३ दिवस)
शैक्षणिक पात्रता :
० वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने MBBS चे शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे.
० तसेच, या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा.
निवड प्रक्रियेविषयी :
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता : ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर ६९०, बिबवेवाडी, पुणे -३७
मुलाखतीची तारीख : ६ सप्टेंबर २०२३
(वाचा : MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखातीमधून पार पडणार निवड प्रक्रिया)
मुलाखतीचे वेळापत्रक :
- पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Medical Officer) : ६ सप्टेंबर २०२३, सकाळी ११.०० वाजल्यापासून
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ६ सप्टेंबर २०२३, दुपारी १२.०० ते १.३० आणि २.०० ते ४.०० यावेळेत
- वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय विभाग (Medical Officer for Administrative Work) : ६ सप्टेंबर २०२३, दुपारी १२.०० ते १.३० आणि २.०० ते ४.०० यावेळेत
आवश्यक कागदपत्रे :
- वयाचा पुरावा म्हणून, दहावीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला.
- सर्व शैक्षणिक गुणपत्रिका
- रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमि-लेयर सर्टिफिकेट
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Letter)
- पासपोर्ट साईझ फोटो २
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी ESIC पुणेची अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
(वाचा : Northern Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये इंजिनिअर्सना नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस)