Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पद आणि पदसंख्या:
मुख्य अनुपालन अधिकारी (Chief Compliance Officer) – १
एकूण रिक्त जागा – १
नोकरी ठिकाण: पुणे
वयोमर्यादा: जास्तीत जास्त ५५ वर्षे
शैक्षणिक पात्रता: सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. तसेच पीएच.डी./एमबीए/एलएलएम/सीए/सीएमए/सीएस/सीएफए किंवा डिप्लोमा/डिग्री इन कम्प्लायन्स अँड एथिक्स किंवा त्याच्या समकक्ष यांसारखी अतिरिक्त पदव्युत्तर पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
(वाचा: MIDC Recruitment 2023: मुंबई ‘एमआयडीसी’ मध्ये मेगाभरती! गट अ, ब आणि क संवर्गातील नोकर्यांसाठी आजच करा अर्ज..)
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११००५.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ सप्टेंबर २०२३
भरती संदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट: www.bankofmaharashtra.in
तसेच https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/f55b8d05-7fa2-44fc-a63d-a561fc12b16a.pdf या लिंक वर उपलब्ध पीडिएफ मध्ये सविस्तर जाहिरात वाचता येईल.
अर्ज कसा करावा..
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून तो दिलेल्या पत्त्यावर वेळेआधी म्हणजेच १६ सप्टेंबर आधी पोहोचणे आवश्यक आहे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी तसेच आवश्यक त्या सर्व माहितीची पूर्तता करून अर्ज पाठवावा. कारण अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
(वाचा: UGC Latest News: ‘यूजीसी’चा मोठा निर्णय! आता पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल.. वाचा सविस्तर..)