Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड’ भरती प्रक्रियेतील तपशील:
पदे आणि पदसंख्या:
प्रकल्प अभियंता – २० जागा
एकूण जागा – २०
शैक्षणिक पात्रता:
६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी किंवा त्या समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबधित पदाशी निगडीत २ वर्षांचा कामाचा अनुभव हवा. पात्रतेचे आणखी निकष जाणून घेण्यासाठी मूळ अधिसूचना पहावी. त्याची लिंक खाली जोडली आहे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई
(वाचा: सातारा जिल्ह्यातील ६०० हून अधिक शाळा बंद करण्यासाठी सरकारच्या हालचाली! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान..)
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमार्यादा ३० वर्षे, कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी ५ वर्षे सवलत.
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे.
मुलाखतीचा पत्ता: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई ४०००२०.
मुलाखतीची तारीख: २५ ते २९ स्पटेंबर २०२३
या भरतीचे सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट: mrvc.indianrailways.gov.in
भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/PE%20Advertisement.pdf या लिंकवर क्लिक करा.
वेतनश्रेणी: ४० हजार रुपये.
मुलाखतीविषयी: या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतद्वारे घेण्यात येणार आहे. या मुलाखतीला उपस्थित राहणार्या उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही. मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.
(वाचा: MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)