Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदाचे नाव आणि पदसंख्या:
अर्धवेळ विशेषज्ञ – ९ जागा (विविध विभागातील)
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – ३ जागा
एकूण पदसंख्या -१२ जागा
शैक्षणिक पात्रता:
अर्धवेळ विशेषज्ञ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि संबधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी. कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि क्लिनिकल विषय घेऊन पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
(वाचा: KVK Kolhapur Bharti 2023: कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर येथे सहाय्यक पदासाठी भरती! आजच करा अर्ज..)
वेतनश्रेणी:
अर्धवेळ विशेषज्ञ – अंदाजे ६० हजार (मासिक)
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – अंदाजे ८५ हजार (मासिक)
नोकरी ठिकाण: पुणे
वयोमर्यादा: कमाल वय ६९ वर्षे
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे.
मुलाखतीचा पत्ता: महाराष्ट्र एम्प्लोयी स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल. मोहन नगर, चिंचवड, पुणे- १९
मुलाखतीची तारीख: ०६ ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी ”या” लिंकवर क्लिक करा.
निवड प्रक्रिया: या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखेला म्हणजे ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणताही प्रवासी किंवा निवासी भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
(वाचा: Pune Jobs 2023: इंदिरा कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स,पुणे येथे विविध पदांची भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)