Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(फोटो सौजन्य : भारत सरकारच्या आयुध निर्माणी , देहू रोडची अधिकृत वेबसाइट)
पदभरतीचा तपशील :
संस्था : आयुध निर्माणी देहूरोड, पुणे
नोकरी करण्याचे ठिकाण : देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
(वाचा : Intelligence Bureau Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६७७ पदांसाठी भरती, पात्रता आणि इतर तपशील जाणून घ्या)
भरली जाणारी पदे :
अभियांत्रिकी पदवीधर (Engineering Graduates)
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) : १० जागा
- केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) : १० जागा
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : ५ जागा
- आयटी (Information Technology) : ३ जागा
- इतर शाखांमधील पदवीधर (General Stream Graduates) : ५० जागा
टेक्निशिअन (Technician)
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) : १० जागा
- केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) : १५ जागा
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : १ जागा
- आयटी (Information Technology) : जागा नाही
- इतर शाखांमधील पदवीधर (General Stream Graduates) : जागा नाही
(सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ ऑक्टोबर २०२३ (जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 21 दिवसांमध्ये)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र, पिन ४१२ १०१
(वाचा : KVIC Mumbai Recruitment 2023: खादी व ग्रामोद्योग आयोगात होतेय नवीन भरती; संचालक पदासाठी बीई किंवा बी-टेक झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1. अभियांत्रिकी पदवीधर (Apprentice) : Degree in Engineering
2. टेक्निशिअन (Technician) : Diploma in Engineering
मिळणार एवढा पगार :
अभियांत्रिकी पदवीधर (Engineering Graduates) Apprentice : ९ हजार रुपये प्रतिमाह
टेक्निशिअन (Technician) Apprentice : ८ हजार रुपये प्रतिमाह
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
भारत सरकारच्या आयुध निर्माणी कारखाना, देहू रोडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
(वाचा : CAT 2023 Updates: यंदा कॅट २०२३, २६ नोव्हेंबरला; २५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध)