Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
संस्था : भारत डायनॅमिक्स लिमिटेड
एकूण रिक्त पदे : ११९ जागा
भरले जाणारे पद :
Category I – पदवीधर (Degree) : ८३ पदे
Category II – पदविका (Diploma) : ३६ पदे
(वाचा : Indian Navy Recruitment 2023:भारतीय नौदलात २२४ पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार निवड, जाणून घ्या तपशील)
शैक्षणिक पात्रता :
Category I – पदवीधर (Degree) Apprenticeship: मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी
Category II – पदविका (Diploma) Apprenticeship: राज्य सरकारकडून संबंधित विषयातील, राज्य परिषद किंवा तंत्रशिक्षण मंडळाने मंजूर केलेल्या अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
मिळणार एवढा पगार :
भारत डायनॅमिक्स लिमिटेडमधील Apprenticeship भरती अंतर्गत निवड होणार्या उमेदवारांना मासिक वृत्तिका (Monthly Stipend) दिले जाईल.
Category I – पदवीधर (Degree) Apprenticeship : ९ हजार रुपये प्रतिमाह
Category II – पदविका (Diploma) Apprenticeship : ८ हजार रुपये प्रतिमाह
महत्त्वाच्या तारखा :
- भारत डायनॅमिक्स लिमिटेड मधील ऑनलाइन अर्ज भरतीला सुरुवात : ०५ ऑक्टोबर २०२३
- भारत डायनॅमिक्स लिमिटेडमधील Apprenticeship भरती साठी एनएटीएस (NATS) ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नाव नोंदणीसाठी शेवटचा दिवस : १७ ऑक्टोबर २०२३
- भारत डायनॅमिक्स लिमिटेडमधील Apprenticeship भरती साठी एनएटीएस (NATS) ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : २० ऑक्टोबर २०२३
BDL Recruitment 2023 साठी असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे अनिवार्य आहे.
2. उमेदवार बीडीएलच्या किंवा एनएटीएसच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण करणे अनिवार्य आहे.
3. अर्ज फी भरणे गरजेचे आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी BDL च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
महत्त्वाच्या वेबसाइट :
0 अधिक माहितीसाठी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
0 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
0 बीडीएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Ordnance Factory Recruitment 2023: देशाच्या शस्त्र निर्माण कंपनीमध्ये नोकरीची संधी; ट्रेनी पदांसाठी मिळणार एवढा पगार)