Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ह्याइस फीचर बाबत WABetaInfo नं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे कि. नवीन अपडेटमधून आलेलं हे फीचर सध्या मर्यादित टेस्टर्ससाठी उपलब्ध झालं आहे. इतर स्टिकर प्रमाणे, एआय-जनरेटेड स्टिकर देखील स्टीकर टॅबमध्ये ठेवण्यात आले आहेत. स्टिकर जेनरेट करण्यासाठी युजर्सना नवीन Create बटन वर टॅप करावं लागेल.
हे देखील वाचा: iPhone 15 Pro Max पेक्षा मजबूत आहे Google Pixel 8 Pro; पाहा ड्युरेबलीटी टेस्टचा व्हिडीओ
WhatsApp वर AI च्या मदतीनं स्टिकर कसे बनवायचे
- WhatsApp अॅप ओपन करा आणि कोणतंही चॅट ओपन करा.
- चॅटमध्ये, स्टिकर विंडो ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या स्माइली आयकॉनवर टॅप करा.
- जेव्हा तुम्हाला हा अपडेट मिळेल तेव्हा तुम्हाला एक पर्याय देण्यात येईल generate your own AI sticker, त्यावर टॅप करा.
हे देखील वाचा: ६० मेगापिक्सलचा जबरदस्त सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय ‘हा’ फोन; १०० वॉट फास्ट चार्जिंगही मिळणार
जे फीचर कधीपर्यंत युजर्ससाठी उपलब्ध होईल यासाठी WhatsApp नं सध्या कोणतीही टाइमलाइन दिली नाही. तसेच मेटानं ह्या जेनरेटिव एआयचं नाव देखील सांगितलेलं नाही ज्याच्या मदतीनं हे स्टीकर्स बनवले जातील. आता ही कंपनीनं स्वतः तयार केलेली एआय टेक्नॉलॉजी आहे की इतर कोणत्या टेक कंपनीशी मेटानं हात मिळवणी केली आहे, ते पाहावं लागेल. तसेच हे स्टिकर्स जेनरेट करताना काही मर्यादा असतील की नाही ते देखील फिचर सर्वांसाठी उपलब्ध झाल्यावरच समजेल.