Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
संस्था : भारतीय रेल्वे (रेल्वे भरती सेल, दक्षिण रेल्वे)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
भरले जाणारे पद : Level 1, Level 2, Level 3, Level 4 आणि Level 5 स्तरावरील विविध पदे (फक्त स्पोर्ट्स कोट्यतील उमेदवारांसाठी)
एकूण रिक्त जागा : ६७
विभागनिहाय जागा :
- Level 1 : एकूण ४६ जागा
- Level 2 / 3 : एकूण १६ जागा
- Level 4 / 5 : एकूण ५ जागा
(वाचा : देशाच्या Territorial Army मध्ये ‘ऑफिसर’ पदावर भरती सुरु; कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर करू शकणार अर्ज)
वयोमर्यादा :
भारतीय रेल्वेच्या, दक्षिण रेल्वे अंतर्गत ‘स्पोर्ट्स कोट्यतील जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय १८ ते २५ पर्यंत असावे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
For Posts in Level 1 : किमान दहावी पास किंवा ITI उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण किंवा NAC granted by NCVT
For Posts in Level 2/ 3 : किमान बारावी उत्तीर्ण (+2 stage)
For Posts in Level 4/ 5 : पदवीधर
(अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज भरणे आणि सबमीट करण्याला सुरुवात : २८ ऑक्टोबर २०२३, सकाळी ९. ०० वाजल्यापासून
ऑनलाइन अर्ज भरणे आणि सबमीट करण्याचा अखेरचा दिवस : २७ नोव्हेंबर २०२३, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
मिळणार एवढा पगार :
भारतीय रेल्वेच्या, दक्षिण रेल्वे अंतर्गत ‘स्पोर्ट्स कोट्यतील जागांवर Level 1, Level 2, Level 3, Level 4 आणि Level 5 साठी निवड होणार्या उमेदवारांना पात्रता आणि पदांनुसार १८ हजार ते २९ हजार २०० रुपये दरमहा वेतन देण्यात येईल.
याशिवाय, पात्रता आणि संस्थेच्या निर्णयानुसार इतर भत्तेही दिले जातील.
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांना खालील लिंक वरून थेट अर्ज करता येईल.
4. मुदती नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
महत्त्वाच्या लिंक्स :
भारतीय रेल्वेच्या, दक्षिण रेल्वे अंतर्गत ‘स्पोर्ट्स कोट्यतील जागांवरील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय रेल्वेच्या, दक्षिण रेल्वे अंतर्गत ‘स्पोर्ट्स कोट्यतील जागांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय रेल्वेच्या, दक्षिण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Jalsampada Vibhag 2023: सातार्याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड)