Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
संस्था : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे (आयआयटीएम, पुणे)
पदाचे नाव : संशोधन सहयोगी II (Research Associate II)
पदसंख्या : १ जागा
अर्जाची पद्धत : ऑफलाइन
निवड प्रक्रिया : मुलाखती
(वाचा : Career As Astronomer: आज ‘ग्रहण’ आहे… पण, ‘खग्रास’ की ‘खंडग्रास’ खगोल शास्त्रज्ञ’ करतात याचा अभ्यास)
शैक्षणिक पात्रता :
1. हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ समुद्रशास्त्र/ भौतिकशास्त्र/ उपयोजित भौतिकशास्त्र// गणित/ पृथ्वी विज्ञान किंवा समकक्ष विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी.
किंवा
1. हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ समुद्रविज्ञान/ पृथ्वी विज्ञान या विषयातील एम.टेक नंतर तीन वर्षांचा संशोधनाचा अनुभव
2. यासोबतच, सायन्स सायटेशन इंडेक्समध्ये (SCI Journal)संबंधित क्षेत्रातील किमान एक शोधनिबंध असणे आवश्यक.
3. अर्ज करणार्या उमेदवाराला मास्टर्स डिग्रीमध्ये ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्यक आहे.
4. Python, HI/ML, FORTRAN, C++ अशा Programming Languages चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
(अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
वयोमर्यादा :
सदर भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ३५ वर्षे असावे.
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : ३० ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२३
मिळणार एवढा पगार :
Indian Institute Of Tropical Meteorology मधील Research Associate II पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
निवड होणार्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ४९ हजार पगार मिळणार आहे.
असा करा अर्ज :
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे (IITM Pune) पुणे अंतर्गत ‘संशोधन सहयोगी II’ पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयआयटीएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. ३० ऑक्टोबर २०२३, सायंकाळी ५.०० वाजल्यापासून २० नोव्हेंबर २०२३, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
- उमेदवारांने आवश्यक ती सगळी कागदपत्र दिलेल्या वेळेत ऑनलाइनपद्धतीने भरणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे मधील भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Railway Recruitment 2023: १०वी आणि आयटीआय पास ते थेट पदवीधरांसाठी नोकरीची संधी; भारतीय रेल्वेत खेळाडूंसाठी भरती)