Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पदवीधरांसाठी नोकरीची संधी; सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती

11

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागांतील अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १९२ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central bank Of India)
एकूण रिक्त पदे : १९२ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
भरले जाणारे पद : अधिकारी (Officer in Specialist Category in various streams)

पदभरतीमधील जागांचा सविस्तर तपशील :

आयटी-स्केल ५ (Information Technology-Scale 5) : १ जागा
रिस्क मॅनेजमेंट-स्केल ५ ( Risk Management-Scale 5) : १ जागा
रिस्क मॅनेजमेंट-स्केल ४ ( Risk Management-Scale 4) : १ जागा
आयटी-स्केल ३ (Information Technology-Scale 3) : ६ जागा
फायनान्शियल अ‍ॅनलिस्ट (Financial Analyst) : ५ जागा
आयटी-स्केल २ (Information Technology-Scale 2) : ७३ जागा
लॉ ऑफिसर-स्केल २ (Law Officer- Scale 2) : १५ जागा
क्रेडिट ऑफिसर-स्केल २ (Credit Officer-Scale 2) : ५० जागा
फायनान्शियल अ‍ॅनलिस्ट-स्केल २ (Financial Analyst-Scale 2) : ४ जागा
सीए-फायनान्स अँड अकाउंट्स/जीएसटी/Ind AS/Balance Sheet/Taxation -Scale 2 : ३ जागा
आयटी-स्केल १ (Information Technology-Scale 1) : १५ जागा
सिक्युरिटी ऑफिसर-स्केल १ (Security Officer-Scale 1) : १५ जागा
रिस्क मॅनेजमेंट-स्केल १ ( Risk Management-Scale 1) : २ जागा
लायब्ररियन-स्केल १ (Librarian-Scale 1) : १ जागा

(वाचा : Intelligence Bureau Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६७७ पदांसाठी भरती, पात्रता आणि इतर तपशील जाणून घ्या)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ नोव्हेंबर २०२३

अर्ज शुल्काविषयी :

1. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार : १७५ रुपये + GST
2. इतर सर्व उमेदवार : ८५० रुपये +GST

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या जागांवर अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
शिवाय, विविध विभागांमधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे.

काही महत्वाच्या लिंक्स :

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा: जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in

(वाचा : IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये १७६० जागांवर महाभरती; दहावी, बारावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.