Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : १८५ जागा
सिव्हिल : ३२ जागा
इलेक्ट्रिकल : २५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स : २९ जागा
संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान : ७ जागा
एरोनॉटिकल : २ जागा
एरोनॉटिक्स : ४ जागा
आर्किटेक्चर : ३ जागा
मेकॅनिकल/ऑटोमोबाईल : ५ जागा
कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट : ७० जागा
गणित/सांख्यिकी : २ जागा
डेटा विश्लेषण : ३ जागा
स्टेनो (आयटीआय) : ३ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
AICTE, भारत सरकार द्वारे मान्यताप्राप्त संस्थांच्या कोणत्याही क्षेत्रातील पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा (नियमित) अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
वरील जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्षे असावे.
३१ डिसेंबर २०२३ चा आधार घेऊन वयाची गणना केली जाईल.
निवड प्रक्रिया :
- पात्रता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या (%) आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखती/कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
- अंतिम निवड मुलाखत/प्रमाणपत्रांची पडताळणी आणि सामील होताना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यावर आधारित असेल.
मिळणार एवढा पगार :
पदवीधर (पदवी) शिकाऊ उमेदवार : १५००० रुपये
तांत्रिक (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार : १२००० रुपये
ट्रेड अप्रेंटिस : ९०० हजार रुपये
(वाचा : Indian Air Force Jobs 2023: भारतीय वायुसेनेने ३२७ जागांवर भरती; २५० रुपये अर्ज शुल्क आणि १ लाख ७० हजारांहून अधिक पगार)