Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
संस्था : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (National AIDS Research Institute – NARI)
एकूण रिक्त पद संख्या : ६ जागा
पदनिहाय जागांचा तपशील :
प्रकल्प तंत्रज्ञ -III (Project Technician -III) : ०१ जागा
संशोधन अधिकारी (फील्ड) Research Officer (Field) : ०१ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०३ जागा
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ आणि ०७ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची पद्धत : संपूर्णपणे ऑनलाइन
(वाचा : HVF Apprentice 2023 : अवजड वाहन कारखान्यात ३२० शिकाऊ पदांसाठी भरती; डिप्लोमा-डिग्री धारकांसाठी मोठी संधी)
वयोमर्यादा :
प्रकल्प तंत्रज्ञ -III पदासाठी ३० वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी ३० वर्षे
संशोधन सहाय्यक पदासाठी ३० वर्षे
संशोधन अधिकारी (फील्ड) पदासाठी ३५ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (National AIDS Research Institute – NARI) मधील जागांवर अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे.
पदभरतीचा मूळ तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मिळणार एवढा पगार :
प्रकल्प तंत्रज्ञ -III : २०,००० रुपये + HRA per month
संशोधन अधिकारी (फील्ड) : ६४ हजार रुपये प्रती महिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १८ हजार रुपये प्रती महिना
संशोधन सहाय्यक : ३१ हजार रुपये प्रती महिना
NARI मधील जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकणार आहेत.
- इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे, अर्ज नाकारले जातील.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०६ आणि ०७ डिसेंबर २०२३ आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
प्रकल्प तंत्रज्ञ -III (Project Technician -III) पदाची जाहिरात पाहण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
संशोधन अधिकारी (फील्ड) Research Officer (Field) पदाची जाहिरात पाहण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) पदाची जाहिरात पाहण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
संशोधन सहाय्यक (Research Assistant) पदाची जाहिरात पाहण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : IIM Recruitment 2023 : आयआयएम, मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस)