Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एअर इंडिया हवाई सेवेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणार्या इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
पदभरतीचा तपशील :
संस्था : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AI Airport Services Limited (AIASL) म्हणजेच Air India Transport Services Limited
भरले जाणारे पद :
एकूण रिक्त पदसंख्या : ८२८ जागा
- डेप्युटी व्यवस्थापक रॅम्प / मेंटेनेंस : ०७ जागा
- ड्युटी मॅनेजर – रॅम्प : २८ जागा
- कनिष्ठ अधिकारी तांत्रिक : २४ जागा
- रॅम्प सेवा एक्झिक्युटिव : १३८ जागा
- यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : १६७ जागा
- ड्युटी मॅनेजर पॅसेंजर : १९ जागा
- ड्युटी अधिकारी पॅसेंजर : ३० जागा
- ड्युटी मॅनेजर कार्गो : ०३ जागा
- ड्युटी अधिकारी कार्गो : ०८ जागा
- कनिष्ठ अधिकारी कार्गो : ०९ जागा
- सिनियर कस्टमर सेवा एक्झिक्युटिव : १७८ जागा
- कस्टमर सेवा एक्झिक्युटिव : २१७ जागा
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर / इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी / आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
महत्त्वाचे :
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या भरतीची विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता, मिळणारा पगार आणि इतर तपशील मूळ जाहिरातीमध्ये वाचा.
अर्ज प्रक्रिया आणि अर्ज शुल्का विषयी :
जाहिरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी पदांनुसार दिनांक १८ ते २३ डिसेंबर २०२३ पर्यंत GSD Complex Near Sahar Police Station CSMI Airport Terminal – 2 Gate No.05 Sahar Andheri – East Mumbai – 400099 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
सदर पदभरतीसाठी उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. “AI AIRPORT SERVICES LIMITED” या नावाने डिमांड ड्राफ्ट अर्जसोबत सादर करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.