Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
- मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट (Manager-Risk Management in MMGS-II) : १५ जागा
- असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager) : १ जागा
- चीफ मॅनेजर (Chief Manager) – Fintech Management : १ जागा
- चीफ मॅनेजर (Chief Manager) – Digital Marketing : १ जागा
- सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Network Administration : २ जागा
- मॅनेजर (Manager) – Network Administration : ८ जागा
- सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Database Administration : २ जागा
- मॅनेजर (Manager) – Database Administration : ३ जागा
- सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Merchant Onboarding : १ जागा
- मॅनेजर (Manager) – Merchant Onboarding : ३ जागा
- असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) – Merchant Onboarding : २ जागा
- मॅनेजर (Manager) – Merchant Onboarding : ३ जागा
- सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Innovation an Emerging Technology : १ जागा
- मॅनेजर (Manager) – Innovation an Emerging Technology : ३ जागा
- सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Software Developer : २ जागा
- मॅनेजर (Manager) – Software Developer : १३ जागा
- मॅनेजर (Manager) – MIS and Report : ६ जागा
- मॅनेजर (Manager) – Data Analyst : ४ जागा
- मॅनेजर (Manager) – Data Scientist : ४ जागा
- फायर ऑफिसर (Fire Officer) : १ जागा
- मॅनेजर ईकोनोमिस्ट (Manager Economist) : ४ जागा
- मॅनेजर लॉ (Manager Law) : १३ जागा
- मॅनेजर क्रेडिट (Manager Credit) : ५० जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
ही भरती प्रक्रिया स्पेशलिस्ट ऑफिसर, मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II इत्यादी पदांवर होणार असून या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असणार आहे यामध्ये किमान CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM, B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/ पदव्युत्तर पदवी,पर्यंत आवश्यक आहे.यासाठी उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
(UCO Bank मधील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असून, अधिक महितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.)
वयोमर्यादा :
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०२३ रोजी कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ३५ वर्षापर्यंत असावे.
यामध्ये एससी / एसटी उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज :
यूको बँकेतील ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून, उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचे आहेत.
पत्ता :
महाव्यवस्थापक, यूको बँक, मुख्य कार्यालय, ४था मजला, एच.आर.एम विभाग, १०, बीटीएम सरानी, कलकत्ता, पश्चिम बंगाल : ७०० ००१ या पत्त्यावर २७ डिसेंबर २०२३ पूर्वी सादर करायचे आहेत.
अर्ज शुल्काविषयी :
या भरतीसाठी अर्ज शुल्क जनरल / ईडब्ल्यूएस /ओबीसी उमेदवारांसाठी ८०० रुपये तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
महत्त्वाच्या लिंक्स :
UCO Bank Bharti 2023 च्या भरतीची जाहिरात १ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
UCO Bank Bharti 2023 च्या भरतीची जाहिरात २ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
UCO Bank Bharti 2023 साठी यूको बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.