Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सदर पद भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २८ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. शिवाय, पदभरतीचा तपशील, महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या लिंक्स याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल.
या भरतीसाठी उमेदवारला २८ जानेवारीपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज पोस्ट अथवा कुरीअरच्या अध्यमातून पाठवायचे आहेत.
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ०८ जागा
कौन्सिलर : १ जागा
फॅकल्टी : ३ जागा
ऑफिस असिस्टंट : ३ जागा
ऑफिस अटेंडंट : १ जागा
पात्रता :
सदर भरती अंतर्गत अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.
अर्ज करणार्या उमेदवाराचे वय कमीत-कमी १८ ते जास्तीत-जास्त ६२ वर्षापर्यंत असावे.
मिळणार एवढा पगार :
या भरतीमध्ये निवड होणार्या उमेदवाराला १८ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे.
अशी पार पडणार निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज :
ज्या अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरून संपूर्ण जाहिराती डाऊनलोड करून त्यामध्ये दिलेला अर्ज व्यवस्थित भरून पोस्टाने खलील पत्त्यावर पाठवायचा आहे.
The Zonal Manager, Bank of India, Hazaribagh Zonal Office, Financial Inclusion Department, Saketpuri, Near Wales Ground, Sadanand Marg, Hazaribagh – 825301
अर्जाच्या लिफाफ्यावर APPLICATION FOR THE POST OF OFFICE ATTENDANT IN RSETI KODERMA असे लिहिणे गरजेचे आहे.
सदर अर्ज २८ जानेवारी २०२४ पूर्वी सबमिट करायचे आहेत.
महत्त्वाचे :
- उमेदवाराचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
- संपूर्ण पात्रता व इतर माहिती जाहिराती मध्ये दिलेली असून सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स :
तुम्ही पण या भरतीसाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला पण अर्ज करायचा असेल तर वर दिलेल्या येथे क्लिक करा.