Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
संस्था : सरस्वती विद्यालय, नागपूर
भरले जाणारे पद : शिक्षण सेवक, पर्यवेक्षक
पदनिहाय जागांचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ०६ जागा
शिक्षण सेवक : ०५ जागा
पर्यवेक्षक : ०१ जागा
पद, शिकवावे लागणारे विषय आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता :
१. शिक्षण सेवक : ०३ जागा
- सर्व विषय (All Subjects)
- इयत्ता पहिली ते चौथी (प्राथमिक विभाग)
- HSSC, D Ed. / D EI. Ed. with TET / CTET Paper -1
२. शिक्षण सेवक : ०१ जागा
- गणित आण विज्ञान (Mathas and Science)
- इयत्ता सहावी ते आठवी (माध्यमिक विभाग)
- B.Sc, B Ed. with TET / CTET Paper – 2
३. शिक्षण सेवक : ०१ जागा
- रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (Chemistry and Biology)
- इयत्ता सहावी ते आठवी (माध्यमिक विभाग)
- B.Sc, B Ed. with TET / CTET Paper – 2
४. पर्यवेक्षक (Supervisor For Pre-Primary Department) : ०१ जागा
- Pre-Primary Department
- Graduates with Montessori / ECCE with Minimum 10 years experience
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ जानेवारी २०२४
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सरस्वती विद्यालय १९८४ मध्ये स्थापित, REG.NO – F 411 (N) (एक तमिळ भाषिक अल्पसंख्याक संस्था) शंकर नगर, नागपूर – ४४००१०
नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर
असा करा अर्ज :
1. या भतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८/०१/२०२४ आहे.
4. दिलेल्या मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
महत्त्वाचे :
- शिक्षण सेवक पदावर निवड होणार्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वेतन दिले जाईल.
- इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या आणि इंग्रजी भाषा लिखाण आणि बोलण्यावर प्रभुत्व असणार्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
- उमेदवारचे शिक्षण सरकार मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून झालेले असणे आवश्यक आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरणार्या उमेदवारांना संस्थेकडून मुलाखतीसाठी फोनकरून कळवले जाईल.
- अर्ज करणार्या उमेदवारांना नृत्य, कला, संगीत या विषयांची आवड असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल.
महत्त्वाच्या लिंक्स :
सरस्वती विद्यालयामधील पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सरस्वती विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.