Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

13

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे / रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काल शुक्रवार (दि.२) रोजी काढले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –

१) साहिल उमाकांत झरकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलिस अधिकारी मूल,जि.चंद्रपूर)

२) पद्मावती शिवाजी कदम – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)

३) संजीव बाळकृष्ण पिंपळे – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर)

४) विवेक एकनाथ लावंड – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा)

५) राजेंद्र धैर्यशील शेळके – (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)

६) किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी – (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण, नाशिक ग्रामीण)

७) संध्या बुधाजी गावडे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

८) सुनिल त्रंबक भामरे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई)

९) मल्लिकार्जुन प्रल्हादराव इंगळे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल, जि.चंद्रपूर ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर)

१०) चंद्रसेन जगदेवराव देशमुख – (उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलूर, जि.नांदेड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी ग्रामीण)

११) संदीप बाबुराव मिटके – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

१२) संजय गंगाराम पुजलवार – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ)

१३) संतोष शिवाजी वाळके – (उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, बीड)

१४) संजय रतन बांबळे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण, नाशिक ग्रामीण ते पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर)

१५) सोहेल नूरमहमद शेख – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड, जि. नाशिक ते उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर, जि.लातूर)

१६) प्रशांत बाबासाहेब ढोले – (उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेशपुरी, ठाणे ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर, पुणे ग्रामीण)

१७) यशवंत नामदेव गवारी – (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर, पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर)

१८) शैलेश बाबुराव काळे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार, जि.पालघर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा, जि.रायगड)

१९) सोनाली तुकाराम कदम – (उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा, जि.रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी खेड, जि.रत्नागिरी)

२०) अरुण रखमाजी भोर – (उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग, जि.रायगड ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

२१) विनितकुमार जयवंत चौधरी – (उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग, जि.रायगड)

२२) मारोती ज्ञानोजी थोरात – (उपविभागीय पोलीस अधिकारी, कंधार, जि.नांदेड ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, हिंगोली)

२३) पुंडलिक नामदेवराव भाटकर – (उपविभागीय पोलीस अधिकारी, कामठी, नागपूर ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, नागपूर ग्रामीण)

२४) सचिन्द्र भाऊराव शिंदे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे, अमरावती ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर)

२५) सुहास त्रिंबकराव शिंदे – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण)

२६) मयूर सिद्राम भुजबळ – (उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंडरी, जि.गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर, जि.सातारा)

२७) सुदर्शन साईदास राठोड – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती, पुणे ग्रामीण)

२८) नितीन भागवत गणापुरे – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगांव ग्रामीण)

२९) सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर,जि. कोल्हापूर)

३०) बापुराव बिरा दडस – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण)

३१) संकेत नथुराम देवळेकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण)

३२) सुभाष रमेश दुधगांवकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत
ते पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई)

३३) जयदत्त बबन भवर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर)

३४) गणेश प्रवीण इंगळे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती ते उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड ग्रामीण)

३५) संकेत सतीश गोसावी – (उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर, जि.कोल्हापूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलूर, जि.नांदेड)

३६) अमोल रामदत्त भारती – (उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर)

३७) देविदास काशिनाथ घेवारे – (अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ते सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

३८) नारायण देवदास शिरगांवकर – (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज, सोलापूर ग्रामीण)

३९) ब्रम्हदेव वासुदेव गावडे – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर)

४०) विश्वांभर भीमराव गोल्डे – (विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, यांचे वाचक ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड)

४१) अनंत महिपतराव कुलकर्णी – (अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना)

४२) राजेंद्र श्रीरंग शिरतोडे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

४३) सिद्धार्थ वसंतराव गाडे – (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते दक्षता अधिकारी, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई)

४४) हनुमंत अमृतराव गायकवाड – (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर (रुजू नाहीत) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड, जि.यवतमाळ)

४५) प्रदीप दौलतसिंग पाडवी – (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड, जि.यवतमाळ ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा, जि.वाशिम)

४६) जगदीश रामराव पांडे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा, जि.वाशिम ते उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंडरी, जि. गडचिरोली)

४७) सचिन बापु सांगळे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

४८) दत्तात्रय भगवंतराव पाबळे – (सहायक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

४९) सुधीर भीमसिंग पाटील – (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर (रुजू नाहीत) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा, जि.बुलढाणा)

५०) महेश मोहनराव तरडे – (सहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे)

५१) पुष्कराज गोविंदराव सूर्यवंशी – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगांव ग्रामीण, नाशिक ग्रा. ते उपविभागीय पोलीस अधिकारी, माणगांव, जि.रायगड)

५२) सुधाकर पोपट यादव – (पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर)

५३) सुधीर पुंडलिक नंदनवार – (उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर ते सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

५४) निलेश सुरेश माईणकर – (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, रत्नागिरी ते उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी)

५५) संतोष बाबुराव गायकवाड – (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कामठी, नागपूर ग्रामीण)

५६) दिलीप पांडुरंग भागवत – (उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर, जि.लातूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)

५७) सदाशिव गोविंद शेलार – (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिव ते उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा, जि.धाराशिव)

५८) रमेश सुदाम बरकते – (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा, जि.धाराशिव ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे, जि.अमरावती)

५९) बी.जी. शेखर – (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन महाराष्ट्र राज्य, पुणे)

६०) वैशाली विठ्ठल शिंदे – (अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर ते पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई)

Leave A Reply

Your email address will not be published.