Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कानातून नाही हाडांतून ऐकू येणार म्युजिक; इतकी आहे २४ तास टिकणाऱ्या Vingajoy Bone Sonic T1 इअरफोनची किंमत
कंपनीनुसार, हा इअरफोन एकदा चार्ज केल्यावर २४ तासांचा प्लेटाइम मिळतो. याची किंमत पाहता विंगाजॉय बोन सॉनिक वायरलेस इअरफोन ३४९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. चला जाणून घेऊया या इअरफोनचे फीचर्स…
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हे इअरफोन अॅक्टिव्ह लाइफस्टाइल राखण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे. हे इअरफोन स्वेटप्रूफ आहेत, त्यामुळे हे वर्कआउट, जॉगिंग किंवा इतर कोणत्याही अॅक्टिव्हिटी दरम्यान सहज वापरता येतात. बोन सॉनिक टी१ मध्ये नेस्क्ट लेव्हल ऑडियो एक्स्पीरियस देण्यासाठी मोठे ड्रायव्हर देण्यात आले आहेत, जे यूनीक आणि डीप साउंड लिसनिंग एक्सपीरियंस देतात. याच्या आकाराची माहिती मात्र समोर आली नाही.
विशेष म्हणजे विंगोजॉयनं याआधी अनेक ब्लूटूथ स्पिकर देखील लाँच केले आहेत. यातील एक एसपी-१५१० क्लब स्पिकर आहे, ज्यात रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली होती. हे स्पिकर ४ तासांची बॅटरी लाइफयेतात. या स्पिकरमध्ये TWS व्यतिरिक्त कंट्रोल बटन, कॉलिंग आणि AUX व ब्लूटूथ v५.० सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
या स्पिकर मध्ये कॉलिंगसाठी इनबिल्ट मायक्रोफोन मिळतो. सोबत मायक्रो एसडी पोर्ट व्यतिरिक्त एफएम रेडियो देखील देण्यात आला आहे. हे स्पिकर तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइससह वापरू शकता. पावर बॅकअपसाठी या स्पीकरमध्ये २४००एमएएचची बॅटरी मिळते.