Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कसे मिळवाल ‘ब्लू रिबन बॅग्ज’ चे बॅगेज सरंक्षण
- मोफत ब्लू रिबन बॅग सेवा मिळवण्यासाठी 7 एप्रिल 2024 पूर्वीच्या प्रवासासाठी 21 मार्च 2024 पूर्वी Vi चा आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक बुक करणे आवश्यक आहे.
- Vi च्या रु.३,९९९वरील रोमिंग पॅकवर हि सुविधा उपलब्ध असेल .
- तुमच्या फ्लाइटपूर्वी ब्लू रिबन बॅगसह रजिस्ट्रेशन करा.
- विमानतळावर तुमच्या बॅग चेक-इन करा.
- तुमच्या बॅग मिळण्यास विलंब होत असल्यास किंवा त्या हरवल्या असल्यास, लँडिंगच्या 24 तासांच्या आत एअरलाइन आणि ब्लू रिबन बॅगला कळवा.
- ब्लू रिबन बॅग्ज त्यांच्या वर्ल्ड वाईड नेटवर्क आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या बॅग लवकर परत करतील.
- तुमच्या बॅग्ज 4 दिवसांच्या आत परत न केल्यास, ब्लू रिबन बॅग रु. 19,800 प्रति बॅग परताव्याची हमी देते. यावेळी तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत.
Vi पोस्टपेड युजर्ससाठी या सेवेचे अतिरिक्त फायदे
- Vi पोस्टपेड युजर्सना या सेवेचे काही अतिरिक्त फायदेही मिळतील ते कोणते ते बघूया .
- 29 देशांमध्ये अमर्यादित डेटा आणि कॉल.
- 100+ देशांमध्ये अमर्यादित इनकमिंग कॉल.
- WhatsApp द्वारे 24/7 थेट एजंट कस्टमर सेवा .
किंमत आणि उपलब्धता
ही खास ऑफर निवडक अनलिमिटेड आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनवर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे: ३,९९९ रु.मध्ये 10 दिवस. , 4,999 रुपयांमध्ये १४ दिवस आणि रु. 5,999 मध्ये 30 दिवसांसाठी अशा पद्धतीने ही ऑफर 26 फेब्रुवारी 2024 पासून, 21 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध असेल.
Vi Postpaid वापरकर्ते 7 एप्रिल 2024 पूर्वी प्रवासासाठी इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅक प्री-बुक करू शकतात, यामुळे उशीर झालेल्या किंवा हरवलेल्या सामानासाठी मोफत कव्हर मिळू शकेल.
सामान मिळण्यास विलंब झाल्यास किंवा तक्रार दाखल केल्याच्या ९६ तासांच्या आत सामान न मिळाल्यास प्रति बॅग १९,८०० भरपाई या सेवेअंतर्गत मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी myvi.in या वेबसाईटला भेट देऊ शकता .