Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धनिष्ठा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ. सिद्ध योग रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ. विष्टी करण सकाळी ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर नाग करण प्रारंभ. चंद्र दिनस-रात्र कुंभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-५३
- सूर्यास्त: सायं. ६-४६
- चंद्रोदय: पहाटे ६-०५
- चंद्रास्त: सायं. ५-५१
- पूर्ण भरती: सकाळी ११-०८ पाण्याची उंची ४.१० मीटर, रात्री ११-४५ पाण्याची उंची ४.७७ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-११ पाण्याची उंची १.३२ मीटर, सायं. ५-१० पाण्याची उंची ०.४० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ५ मिनिटे ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून २४ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून ६ मिनिटे ते ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ७ वाजून २५ मिनिटे ते ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस आहे.
आजचा उपाय – पिंपळाच्या झाडा खाली तीळाच्या तेलाचा दिवा लावावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)