Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jio, Airtel आणि Vi युजर्सने लक्ष द्या; आता मिळवा अनावश्यक कॉल आणि एसएमएसपासून कायमची सुटका फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून
करा या स्टेप्स फॉलो
- तुमच्या फोनचे डीफॉल्ट मेसेजिंग ॲप उघडा.
- यानंतर एक नवीन मेसेज तयार करा आणि मोठ्या अक्षरात पूर्ण ब्लॉक टाइप करा.
- यानंतर टोल फ्री क्रमांक 1909 वर पाठवा.
जर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीचे मेसेज ब्लॉक करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला वेगळे कोड टाकावे लागतील.
- FULLY BLOCK- सर्व प्रकारचे मेसेज आणि कॉल्स ब्लॉक करण्याचा हा एक मार्ग आहे.
- ब्लॉक 1 – बँकिंग, फायनान्स, क्रेडिट कार्ड
- ब्लॉक 2 – रिअल इस्टेट
- ब्लॉक 3 – शिक्षणासंबंधित स्पॅम
- ब्लॉक 4 – हेल्थ
- ब्लॉक 5 – ग्राहकोपयोगी वस्तू, ऑटोमोबाईल, मनोरंजन, आयटी
- ब्लॉक 6 – कम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग
- ब्लॉक 7 – टुरिसम
- ब्लॉक 8 – फूड