Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वाळुतस्कराविरुध्द भिवापुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

भिवापुर पोलिसांनी अवैधरित्या विनापरवाणा रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन वाहनासह एकुण ७६५०००० /- रु  मुद्देमाल केला जप्त…

भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी पोलिस स्टेशन भिवापूर येथील पथक अवैध धंदयांवर आळा घालणेकामी पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा निलज ते उमरेड रोड भिवापुर व मौजा मालेवाडा येथे टिप्परद्वारे अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा माहितीवरून मौजा निलज ते उमरेड रोड भिवापुर व मौजा मालेवाडा येथे नाकाबंदी करीत असतांना

१) टिप्पर क्र. एम एच ४० सी एम ५९७० चा चालक १)निखील भिमराव रंगारी वय २८ रा चिमनाझरी त. उमरेड याने आपल्या वाहनामध्ये ८ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रू प्रमाणे एकुण किमंती ४००००/- रू. असा अवैधरित्या विणापरवाना शासनाचा महसुल बुडवुन क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातून निळा रंगाचे १२ चक्का टिपर क्र एमएच ४० सीएम ५९७० किमंती २०,००,००० /- रू ८ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे असा एकुण २०,४०,०००/- रू चा माल

२) टिप्पर क्र एमएच ४० – सीटी- ५४४६ चा चालक संदीप ज्ञाने वर वावरे वय २५ वर्ष रा तास ता भिवापुर हा आपल्या टिप्पर मध्ये ८ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे एकुण किमंत ४०००० रू असा अवैधरित्या विनापरवाना  वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातून निळा रंगाचे १२ चक्का टिपर क एमएच – ४० – सीटी – ५४४६ किमंती २०,००,००० से ८ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे असा एकुण २०,४०,००० रू चा माल जप्त केला.

३) १० चक्का टिपर क एमएच – ३६ – एए – ३७५० चा चालक आरोपी अतुल तुळशिराम मोहरकर वय ३३ वर्ष रा. बामणी पोस्टे पालोरा ता. पवनी जि. भंडारा याने आपल्या टिप्पर मध्ये ०६ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे एकुण किमंत ३०००० रू व टिप्पर किमती १५,००,०००/रू. असा अवैधरित्या विनापरवाना वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातून निळा रंगाचे १२ चक्का टिपर क एमएच – ४० – सीटी – ६५०४ अंदाजे ०८ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे असा एकुण,४०,००० रू व टिप्पर किमती २०,००,०००/ रू. असा एकुण दोन्ही ट्रक / टिप्पर व अंदाजे १४ ब्रास रेती कि.३५,७०,०००/- रू.चा माल असा एकुण ४ ट्रक टिप्पर मध्ये भरून असलेली ३० ब्रास रेती किमती १५००००/-रुपये तसेच ४ ट्रक टिप्परची किंमती ७५००००० /- रू. रुपये असा एकूण ७६५००००/- रुपये चा माल जप्त करण्यात आला असून पोलिस स्टेशन भिवापूर येथे १) निखील भिमराव रंगारी वय २८ रा चिमनाझरी त. उमरेड २) आशिश थुटे वय २४ रा सालेभट्टी ता भिवापुर ३) आशिश शंकर भोयर वय ३० वर्ष रा सिंदपुरी त
पवनी जि भंडारा ४) नंदकिशोर हटवार वय ३५ वर्ष रा पाचगाव त नागपुर जि नागपुर ५) तन्नु धोनी वय ४० वर्ष रा पवनी त पवनी ६) पलाश ओमप्रकाश रघटाटे, रा कावरापेठ त. उमरेड जि नागपुर ७) किशोर सावरबांधे रा. खातखेडा ता. पवनी जि. भंडारा ७) संदीप ज्ञानेश्वर वावरे वय २५ वर्ष रा तास ता भिवापुर ८) अतुल तुळशिराम मोहरकर वय ३३ वर्ष रा. बामणी पोस्टे पालोरा ता. पवनी जि. भंडारा ९) शुभम बाळासाहेब गुवरे वय ३० वर्श रा. ह.मु. भांडारकर लेऑऊट उमरेड जि. नागपुर १०) अमोल इसन वाघ वय २९ वर्श रा. महात्मा गांधी भााळा भिसी ता. चिमुर जि. चंद्रपुर ११) स्वप्नील राऊत रा. कोल्हार ता. बुट्टीबोरी जि. नागपुर यांचेविरूद्ध कलम ३७९, १०९, ३४ भादवि R/W ४८(८)(७) महसूल अधि. सह ४, २१ खान आणि खनिज अधिनियम R / W कलम ३ सर्व मालमत्तेचे नुकसान
प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी,उमरेड राजा पवार यांचे मार्गदर्शनात पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार  जयप्रकाश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक संदीप, परी. पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे, ASI ठाकूर, राकेश त्रिपाठी, निलेश खोब्रागडे, रवि जाधव, मनोज चाचरे, निकेश आरेकर, दीपक ढोले, प्रीतम खोपे यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.