Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Infinix GT Book लॅपटॉपची भारतातील किंमत
- Infinix GT Book या लॅपटॉपच्या 12th Gen Intel Core i5 CPU आणि Nvidia GeForce RTX 3050 GPU मॉडेलची किंमत 59,990 रुपये आहे.
- 13th Gen Intel Core i5 आणि Nvidia GeForce RTX 4050 मॉडेल आहे, ज्याची किंमत 79,990 रुपये आहे.
- टॉप 13th Gen Intel Core i9 आणि Nvidia GeForce RTX 4060 मॉडेलची किंमत 99,990 रुपये आहे.
Infinix GT Book स्पेसिफिकेशन
- Infinix GT Book मध्ये 16-इंचाचा फुल-HD+ डिस्प्ले आहे.
- डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 1,920 x 1,200 पिक्सेल आहे.
- लॅपटॉपमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे.
- तसेच, डिस्प्लेची ब्राइटनेस 300 nits आहे.
- लॅपटॉप Nvidia GeForce RTX 4060 GPU सह 13th Gen Intel Core i9 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.
- या लॅपटॉपमध्ये 32GB LPDDR5x रॅम आणि 1TB PCle 4.0 SSD स्टोअरेज आहे.
- या लॅपटॉपमध्ये चार-झोन आरजीबी कीबोर्ड आहे. याच्या मागील बाजूस मेका बार डिझाइन देण्यात आले आहे. यासोबतच यात कस्टमाइज करण्यायोग्य RGB LED आहे.
- यात गेम मोड उपलब्ध आहे, ज्यामध्ये 3 ग्राफिक्स पॉवर मोड उपलब्ध आहेत.
- यामध्ये डेडिकेटेड GPU, डायनॅमिक आणि GPU यांचा समावेश आहे. तुम्ही MUX स्विच सेटिंग्जमध्ये जाऊन यामध्ये प्रवेश करू शकता.
लॅपटॉपची बॅटरी आणि चार्जिंग
लॅपटॉपची बॅटरी 70Wh आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा लॅपटॉप पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अडीच तास लागतील, असा कंपनीचा दावा आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ते 6 तास वापरले जाऊ शकते. लॅपटॉपची परिमाणे 358 x 258 x 18.9 मिमी आणि त्याचे वजन 1.99 किलो आहे.