Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
वाळू माफियांवर वर्धा जिल्हा प्रशासनाची कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त…
वर्धा (प्रतिनिधी) – वाळू माफियांवर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी मिळून कारवाई केली आहे. या मुळे वाळू माफियांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 5 कोटी 85 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी -सतिश सदाशिव मासाळ, (वय-43 वर्षे), तालुका दंडाधिकारी, तहसीलदार कार्यालय हिंगणघाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्लीपुर पोलिस ठाण्यात 290/24 कलम 379, 420, 34 भादंवि. सहकलम 48(7) (8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 सहकलम 3(1), 181,130,177 मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी 13 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 5 कोटी 85 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. त्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
या मध्ये पोलिसांनी 1) निलेश तिजारे, 2) मुन्ना सिद्दीकी 3) टिप्पर क्र.MH-31,CQ-0438 चा चालक नामे मुन्नालाल वात्तुजी अंबाडरे (वय 53 वर्ष) रा.सालोड, हिरापुर ति.जिल्हा वर्धा, 4) टिप्पर क्र. MH-29,T-1553 चा चालक नामे कुनाल संजय किन्नाके वय 22 वर्ष रा. मडकोना ता.जिल्हा यवतमाळ, 5) टिप्पर क्र. MH-31,CQ-1995 चा चालक नामे धनराज वसंतराव शिरसागर (वय 35 वर्ष) रा.देवळा, ता.कळंब जिल्हा यवतमाळ, 6) टिप्पर क्र.MH-36,F-2911, चा चालक नामे गजानन अंबादास करचाल (वय 30 वर्ष) रा.धोत्रा (रेल्वे) ता.जिल्हा वर्धा, 7) टिप्पर क्र. MH-32.Q-9099 चा चालक नामे महेश वसंतराव मते (वय 38 वर्ष) रा.सिंदी (मेघे) वर्धा, 8) टिप्पर क्र. MH-29,M-0776 चा चालक नामे गजानन मारोती चहारे (वय 32 वर्ष) रा.कळंब ता. कळंब जिल्हा यवतमाळ, 9) टिप्पर क्र. MH-40,N-5524 चा चालक नामे किशोर दिवाकर तोडसाम (वय 36 वर्ष) रा.कांदेगाव, ता.देवळी जिल्हा वर्धा 10) टिप्पर क्र. MH-32, Q-1248 चा चालक नामे सैय्यद सलीमुद्दीन सैय्यद कमरोद्दीन (वय 48 वर्ष) रा.अशोक नगर यवतमाळ व 11) कोहीनूर बबलु यादव (वय 20 वर्ष) रा.रामगढ़ रांची, झारखंड, 12) जेसीबी. पोकलेन चालक नामे उमेश राजु पारवील (वय 19 वर्ष) रा.बिछिया जि. मंडला मध्यप्रदेश, 13) जेसीबी. टाटा चालक नामे भुषण निळकंठराव टोंगे (वय 24 वर्ष) रा.मनगावता, भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांच्यावर करवाई करून यांच्याकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल हा जप्त केला आहे.
जप्त मुद्देमाल पुढीलप्रमाणे –
1) पिवळ्या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-31,CQ-0438 किं, अंदाजे 20,00,000/-रुपये,
2) लाल पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र.MH-29,T-1553 कि. अंदाजे 20,00,000/-रुपये.
3) पोपटी पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-31,CQ-1995 कि. अंदाजे 20,00,000/-रुपये.
4) पोपटी पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-36,F-2911 कि. अंदाजे 20,00,000/-रुपये,
5) सिमेंट पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-32.02-9099 कि. अंदाजे 20,00,000/-रुपये. व मागिल डाल्यात 01 ब्रास रेती कि. 5,000/- रुपये,
6) निळा पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-29,M-0776 कि. अंदाजे 20,00,000/-रुपये
7) केसरी पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-40,N-5524 कि. अंदाजे 20,00,000/-रुपये,
8) ग्रे पिवळ्या रंगाचा 10 चक्का टिप्पर क्र MH-32, Q-1248 कि. अंदाजे 25,00,000/-रुपये, तसेच घटनास्थळावर मिळून आलेले मौक्यावर मिळुन आलेले
9) हिरव्या पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-29,T-2777 अदाजे कि 20,00,000/-रुपये 10) केसरी पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-04,FU-3734, अदाजे कि 20,00,000/-रुपये,
10) पोपटी पांढरा रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-29,T-1495, अंदाजे कि 20,00,000/-रुपये,
11) पिवळ्या पांढरा रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-32,0-0611 अंदाजे कि 20,00,000/-रुपये
12) पिवळ्या पांढरा रंगाचा 06 चवका टिप्पर क्र. MH-31,CQ-8394 अंदाजे कि.20,00,000/रुपये.
13) हिरवा गुलाबी रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-32.Q-4191 अंदाजे कि.20,00,000/-रुपये.
14) केसरी पांढरा रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-29.T 1036 अंदाजे कि.20,00,000/-रुपये.
15) सिमेट पांढरा रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-37-1388, अंदाजे कि 20,00,000/-रुपये.
16) पिवळ्या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-40,N-7497 अंदाजे कि 20,00,000/-रुपये. व मागिल डाल्यात 04 ब्रास रेती कि. 20,000/- रुपये,
17) पिवळ्या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-31,CQ-8674 अंदाजे कि.20,00,000/- रुपये.व मागिल डाल्यात भरून असलेली 04 ब्रास रेती कि. 20,000/-रुपये,
18) निळ्या रंगाचा 10 चक्का MH-40,CD-4366 अंदाजे कि. 25,00,000/-रुपये.
19) पिवळा रंगाचा 10 चक्का टिप्पर क्र. MH-27.BX-0394 अंदाजे किं. 25,00,000/-रुपये.
20) निळ्या पांढ-या रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MP-22,G-2962 अंदाजे किं. 20,00,000/-रुपये,
21) केसरी पांढरा रंगाचा 06 चक्का टिप्पर क्र. MH-31, CB-7674, अंदाजे कि. 20,00,000/- रुपये.
22) रेती उपसा करण्यासाठी वापरलेल्या 03 इंजन बोटी प्रती कि. 5,00,000/-रुपये प्रमाणे 15,00,000/-रुपये.
23) एक जेसीबी कंपनीचा पिवळ्या रंगाचा पोकलेन मशिन ओळख क्र. > PUNID20AEN3132732 कि. 50,00,000/-रुपये.
24) एक टाटा हिताची कंपनीचा नारंगी रंगाचा पोकलेने मशिन सिरीयल नं. 5200821717* कि.50,00,000/-रुपये.
25) घटनास्थळावरुन आलेली हांडाई अलकादार कार क्र. MH-32 AS 2918 कि. १५,००,०००/-रुपये. असा एकूण जुमला कि.5,85,45,000/- रुपयाचा मुद्देमाल महसुल विभागा मार्फत पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही राहुल कार्डीले (भा.प्र.से.), जिल्हधिकारी वर्धा, नूरूल हसन (भा.पो.से.), पोलिस अधीक्षक, राहुल चव्हाण, (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग पुलगांव, श्रीमती. शिल्पा सोनाले, उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट, संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, प्रफुल डाहुले, ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपुर पोउपनि. दिपक निबांळकर, पोलिस स्टेशन पुलगांव. पोउपनि, प्रेमराज अवचट, वाचक फौजदार, उपविभाग पुलगांव, सोबत पोहवा. चंद्रशेखर चुटे, पोलिस स्टेशन पुलगांव पोशि.संदीप बोरबन, उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय पुलगांव. पोशि रामदास दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय पुलगांव. पोशि शुभम कावळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, कार्यालय पुलगांव. पोशि भुषण हाडके, उपविभागीय पोलिस अधिकारी, कार्यालय पुलगांव यांनी केली आहे.