Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
द्वितीया तिथी मध्यरात्री ३ वाजून २७ मिनिटांपर्यत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ, पूर्वाषाढा नक्षत्र संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ. ब्रह्म योग दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, तैतिल करण संध्याकाळी ४ वाजून २१ मिनिटांपर्यत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०४
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: रात्री ८-५३
- चंद्रास्त: सकाळी ६-५८
- पूर्ण भरती: दुपारी १-०९ पाण्याची उंची ४.५१ मीटर, रात्री १२-५३ पाण्याची उंची ३.८५ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०४ पाण्याची उंची ०.४३ मीटर, सायं. ७-१४ पाण्याची उंची १.८६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपासून ते १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)