Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुनर्वसु नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ, पुनर्वसु नक्षत्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, व्याघात योग मध्यरात्री २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, किस्तुघ्न करण सायंकाळी ४ वाजून २७ मिनिटांपर्यं त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र रात्री १० वाजून ३५ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०८
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: सकाळी ६-०९
- चंद्रास्त: सायं. ७-५९
- पूर्ण भरती: दुपारी १२-४१ पाण्याची उंची ४.४८ मीटर, रात्री १२-२५ पाण्याची उंची ३.८१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४६ पाण्याची उंची ०.५९ मीटर, सायं. ६-४९ पाण्याची उंची १.७५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ७ मिनिटे ते ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १3 मिनिटांपासून ८ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ७ वाजून २० मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शनिदेवावर गोकर्णची फूले अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)