Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दशमी तिथी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ, विशाखा नक्षत्र मध्यरात्री २ वाजून १४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, साध्य योग सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत तुला राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-११
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: दुपारी २-४४
- चंद्रास्त: उत्तररात्री २-००
- पूर्ण भरती: सकाळी ८-०३ पाण्याची उंची ३.३२ मीटर, सायं. ६-५६ पाण्याची उंची ३.१८ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-४१ पाण्याची उंची २.५७ मीटर, उत्तररात्री १-५६ पाण्याची उंची १.३५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ५३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी 10 वाजून 44 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १९ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांना गुलाबाचा हार अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)