आजचे पंचांग 27 ऑगस्ट 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

मंगळवार २७ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण नवमी उत्तररात्री १-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी दुपारी ३-३७ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ उत्तररात्री ३-४० पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति श्रावण, शक संवत १९४६, श्रावण कृष्ण पक्ष, नवमी, मंगळवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रावण मास प्रविष्टे १२, सफर २१, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २७ ऑगस्ट २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत, नवमी तिथी मध्यरात्री १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ

रोहिणी नक्षत्र दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग रात्री ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, तैतील करण दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून ४२ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत राशीत संचार करेल

  • सूर्योदय: सकाळी ६-२३
  • सूर्यास्त: सायं. ६-५६
  • चंद्रोदय: रात्री १२-५८
  • चंद्रास्त: दुपारी १-५५

  • पूर्ण भरती: पहाटे ५-५४ पाण्याची उंची ३.५४ मीटर, सायं. ५-१७ पाण्याची उंची ३.१६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १२-०९ पाण्याची उंची २.४२ मीटर, रात्री १२-१३ पाण्याची उंची १.४५ मीटर
  • दिनविशेष: गोपाळकाला, मंगळागौरी पूजन

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपासून ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ वाजून साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपासून ते ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रात्री ११ वाजून १६ मिनिटांपासून ते १२ वाजेपर्यंत.

आजचा उपाय
आज बजरंगबली हनुमान यांना बुंदीचा प्रसाद अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

27 august daily panchang27 ऑगस्ट दिनविशेष27 ऑगस्ट पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment