Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मंगळवार २७ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण नवमी उत्तररात्री १-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी दुपारी ३-३७ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ उत्तररात्री ३-४० पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा
रोहिणी नक्षत्र दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग रात्री ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, तैतील करण दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून ४२ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत राशीत संचार करेल
- सूर्योदय: सकाळी ६-२३
- सूर्यास्त: सायं. ६-५६
- चंद्रोदय: रात्री १२-५८
- चंद्रास्त: दुपारी १-५५
- पूर्ण भरती: पहाटे ५-५४ पाण्याची उंची ३.५४ मीटर, सायं. ५-१७ पाण्याची उंची ३.१६ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-०९ पाण्याची उंची २.४२ मीटर, रात्री १२-१३ पाण्याची उंची १.४५ मीटर
- दिनविशेष: गोपाळकाला, मंगळागौरी पूजन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपासून ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ वाजून साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपासून ते ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रात्री ११ वाजून १६ मिनिटांपासून ते १२ वाजेपर्यंत.
आजचा उपाय
आज बजरंगबली हनुमान यांना बुंदीचा प्रसाद अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)