Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category

नवीन बातम्या

गोडसे, डॉ.पवारांची प्रचार खर्चात आघाडी, वाचा उमेदवारनिहाय खर्च…

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांतील उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Prakash Ambedkar : करकरे-कामटेंसंदर्भात पुरावे लीड न करण्यासाठी कुणी दबाव आणलेला का? आंबेडकरांचे निकमांना सवालPrakash Ambedkar : ​​मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतोय की, २६/११ मध्ये…
Read More...

कल्याण, दिंडोरीतील सभेला दांडी, मुंबईतील रोड शोलाही गैरहजर; मोदी राज्यात, अजितदादा कुठे?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार जोरात सुरु आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होईल. त्यासाठी प्रचारसभा…
Read More...

भिवंडीत बाळ्यामामा अन् पाटील आमने-सामने, कमळ फुलणार की तुतारीचा आवाज घुमणार?

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात सलग…
Read More...

नकली सेनेनं काँग्रिसचा कुर्ता पकडलाय, कल्याणमधील सभेत नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

म. टा. वृत्तसेवा, ठाणे (कल्याण) : ‘पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्या काँग्रेसचा कुर्ता पकडून ‘नकली शिवसेना’ उभी आहे. काँग्रसेच्या शहजाद्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने…
Read More...

घाटकोपरमधील होर्डिंग ‘या’ कारणामुळे कोसळले, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा मोठा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमधील महाकाय होर्डिंगच्या खांबाचा पाया कमकुवत असल्याने ते कोसळले. निकृष्ट पायामुळे हे होर्डिंग आज ना उद्या कोसळलेच असते, असा दावा…
Read More...

Children’s Health : चिंताजनक! लहान मुलांना उन्हाळी आजरांचा त्रास, ‘अशी’ घ्या…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना सर्दी-खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब-उलट्या यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. उष्णतेबरोबरच बर्फ घातलेली पेये…
Read More...

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर; पुण्यात छापा, ९० जण ताब्यात

नारायणगाव, पुणे : जगभरात प्रसिद्ध असलेल्या महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रींग घोटाळ्याची लिंक आता पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत येऊन पोहचली आहे. या बॅटिंगसाठी नारायणगाव येथील…
Read More...

बीड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून आयपीएस प्रविण मुंडे यांची बदली? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचं…

बीड : बीड जिल्ह्यात दिवसभरात पोलीस अधीक्षक म्हणून आयपीएस प्रविण मुंडे यांची बदली झाल्याच्या पोस्ट सोशल मीडिया व्हायरल करण्यात आल्या. काही क्षणात ही बातमी प्रचंड परसली आणि बीडमध्ये…
Read More...

वादळी वारा आणि अवकाळीचा फटका, केळी – पपईच्या बागा भुईसपाट; बळीराजाचं अतोनात नुकसान

नांदेड : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. रविवारनंतर मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्यातील काही तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेती पिकांसह फळबागेचं…
Read More...