आजचे पंचांग 16 सप्टेंबर 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

सोमवार १६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २५ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल त्रयोदशी दुपारी ३-१० पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा सायं. ४-३२ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद २५, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल त्रयोदशी, सोमवार विक्रम संवत २०८१ रब्बी उल्लावल १२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १६ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत.

त्रयोदशी तिथी ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, धनिष्ठा नक्षत्र संध्याकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यांनतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, सूकर्मा योग सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ३ वाजून ११ मिनिटांपर्यत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२८
  • सूर्यास्त: सायं. ६-३९
  • चंद्रोदय: सायं. ५-३३
  • चंद्रास्त: पहाटे ४-२०

  • पूर्ण भरती: सकाळी १०-३९ पाण्याची उंची ४.२७ मीटर, रात्री १०-५० पाण्याची उंची ३.९९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५७ पाण्याची उंची ०.८४ मीटर, सायं. ४-४४ पाण्याची उंची १.३२ मीटर
  • सण आणि व्रत : ईद-ई-मिलाद

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून २० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटांपासून ते ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ते ७ वाजून ३८ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपासून ते १ वाजून २९ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहणार आहे.

आजचा उपाय
शिवलिंगावर तीळमिश्रीत पाण्याने जलाभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

16 september daily panchang16 सप्टेंबर दिनविशेष16 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment