Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सोमवार १६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २५ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल त्रयोदशी दुपारी ३-१० पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा सायं. ४-३२ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
त्रयोदशी तिथी ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, धनिष्ठा नक्षत्र संध्याकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यांनतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, सूकर्मा योग सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ३ वाजून ११ मिनिटांपर्यत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२८
- सूर्यास्त: सायं. ६-३९
- चंद्रोदय: सायं. ५-३३
- चंद्रास्त: पहाटे ४-२०
- पूर्ण भरती: सकाळी १०-३९ पाण्याची उंची ४.२७ मीटर, रात्री १०-५० पाण्याची उंची ३.९९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५७ पाण्याची उंची ०.८४ मीटर, सायं. ४-४४ पाण्याची उंची १.३२ मीटर
- सण आणि व्रत : ईद-ई-मिलाद
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून २० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटांपासून ते ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ते ७ वाजून ३८ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपासून ते १ वाजून २९ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय
शिवलिंगावर तीळमिश्रीत पाण्याने जलाभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)