गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुनर्वसू रात्री ११-३२ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन सायं. ५-११ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री १-०९ पर्यंत
पुनर्वसु नक्षत्र रात्री ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, परिधी योग रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, गर करण दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२९
- सूर्यास्त: सायं. ६-३०
- चंद्रोदय: उत्तररात्री १-४५
- चंद्रास्त: दुपारी २-३७
- पूर्ण भरती: सकाळी ७-३२ पाण्याची उंची ३.४१ मीटर, सायं. ७-१७ पाण्याची उंची २.७२ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी २-०५ पाण्याची उंची २.२९ मीटर, उत्तररात्री १-४७ पाण्याची उंची १.७२ मीटर
- सण आणि व्रत: गुरुपुष्यामृत रात्री ११-३२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी (शुक्रवारी) सकाळी ०६-३० पर्यंत, सूर्य हस्त नक्षत्रात वाहन मोर, दशमी श्राद्ध तिथी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून १ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटांपासून ११ वाजेपर्यंत.
आजचा उपाय
विष्णु सहस्त्रनामाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)