मंगळवार १ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ९ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण चतुर्दशी रात्री ९-३८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी सकाळी ९-१५ पर्यंत, चंद्रराशी: सिंह सायं. ४-०१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: हस्त
पूर्वा फाल्गनी नक्षत्र सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग मध्यरात्री २ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३०
- सूर्यास्त: सायं. ६-२६
- चंद्रोदय: पहाटे ५-१२
- चंद्रास्त: सायं. ५-४३
- पूर्ण भरती: सकाळी ११-२० पाण्याची उंची ४.०४ मीटर, रात्री ११-३७ पाण्याची उंची ३.९३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५३ पाण्याची उंची १.२३ मीटर, सायं. ५-२० पाण्याची उंची १.०९ मीटर
- सण आणि व्रत: चंद्र गुरु नवम पंचम योग, चतुर्दशी श्राद्ध तिथी, शस्त्रदिहत् पितृ श्राद्ध
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३७ मिनिटांपासून ते ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांपासून ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
संकटमोचन हनुमानाष्टकाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)