Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Sunil Kedar : उद्धवजी, तो तुम्हाला वाटेल तसं बोलला, अपमानाचा बदला घेण्यासाठी आमचा मोठा निर्णय, सुनील केदार यांनी दंड थोपटले

रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी रिंगणात उतरवण्याच्या निर्णयावर माजी आमदार सुनील केदार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसने बंडखोरी करत उमेदवार दिल्याचा दावा केदार यांनी केला आहे.

Source link

maharashtra assembly elections 2024Mumbai Maharashtra Breaking Newstoday highlightstoday latest newsआजच्या ठळक घडामोडीआजच्या ताज्या बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग बातम्या
Comments (0)
Add Comment