आजचे पंचांग 3 डिसेंबर 2024: बुधादित्य योग, शूल योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 3 December 2024 in Marathi: मंगळवार, ३ डिसेंबर २०२४, भारतीय सौर १२ अग्रहायण शके १९४६, मार्गशीरष शुक्ल द्वितीया दुपारी १-०९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ सायं. ४-४१ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २, शक संवत १९४६, मार्गशीर्ष शुक्ल, द्वितीया, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे १८, जमादी उल्लावल ३०, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत.
द्वितीय तिथी दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ, मूल नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, शुल योग दुपारी ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५८
  • सूर्यास्त: सायं. ५-५९
  • चंद्रोदय: सकाळी ६-४७
  • चंद्रास्त: सायं. ६-४

  • पूर्ण भरती: दुपारी १२-४९ पाण्याची उंची ३.७५ मीटर, उत्तररात्री १-४२ पाण्याची उंची ४.४९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळ ७-०७ पाण्याची उंची १.९१ मीटर, सायं. ६-४१ पाण्याची उंची ०.५७ मीटर.
  • सण आणि व्रत : बुधादित्य योग, शूल योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १३ मिनिटांपासून ते ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २ मिनिटांपासून ते २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ५२ मिनिटांपासून १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून ७ मिनिटांपासून ते ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
दोनवेळा हनुमान चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

3 december daily panchang3 डिसेंबर दिनविशेष3 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगबुधादित्य योग
Comments (0)
Add Comment