आजचे पंचांग 11 डिसेंबर 2024: मोक्षदा एकादशी,गीता जयंती,वरीयान योग,सुनफा योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 11 December 2024 in Marathi: बुधवार, ११ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २० अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल एकाशी उत्तररात्री १-०९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रेवती सकाळी ११-४७ पर्यंत, चंद्रराशी: मीन सकाळी ११-४७ पर्यंत, सूर्यनक्षत्र : ज्येष्ठा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष १०, शक संवत १९४६, मार्गशीर्ष शुक्ल, एकादशी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे २६, जमादी उल्सानी ०८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ११ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ पासून दीड वाजेपर्यंत
एकादशी तिथी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, रेवती नक्षत्र सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ, वरियान योग सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, वणिज करण दुपारी २ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत मीन राशीत त्यानंचतर मेश राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०३
  • सूर्यास्त: सायं. ६-०१
  • चंद्रोदय: दुपारी २-३३
  • चंद्रास्त: पहाटे २-३६

  • पूर्ण भरती: सकाळी ७-२१ पाण्याची उंची ३.८५ मीटर, रात्री ९-१५ पाण्याची उंची ४.०१ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी २-२० पाण्याची उंची १.०० मीटर, उत्तररात्री २-४८ पाण्याची उंची २.०६ मीटर.
  • सण आणि व्रत : मोक्षदा एकादशी , मौनी एकादशी, गीता जयंती, वरीयान योग,सुनफा योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १८ मिनिटांपासून ते ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५ मिनिटांपासून ते २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपासून ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ मध्यरात्री २ वाजून २७ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ९ मिनिटांपर्यंत


आजचा उपाय
गणेश मंत्राचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

11 december daily panchang11 डिसेंबर दिनविशेष11 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगमोक्षदा एकादशी
Comments (0)
Add Comment