आजचे पंचांग 9 जानेवारी 2025: रवि योग, साध्य योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 9 January 2025 in Marathi: गुरुवार, ९ जानेवारी २०२५, भारतीय सौर १९ पौष शके १९४६, पौष शुक्ल दशमी दुपारी १२-२२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी दुपारी ३-०६ पर्यंत, चंद्रराशी: मेष रात्री ८-४६ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष १९, शक संवत १९४६, पौष शुक्ल, दशमी, गुरूवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २६, रज्जब ०८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, दशमी तिथी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ
भरणी नक्षत्र दुपारी ३ वाजून ७ मिनिटांपर्यं त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ, साध्य योग सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ, गर करण दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र रात्री ८ वाजून ४७ मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१५
  • सूर्यास्त: सायं. ६-१७
  • चंद्रोदय: दुपारी १-५८
  • चंद्रास्त: पहाटे २-३०
  • पूर्ण भरती: सकाळी ६-४४ पाण्याची उंची ३.५५ मीटर, रात्री ८-५१ पाण्याची उंची ३.७२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-४६ पाण्याची उंची ०.०८ मीटर, उत्तररात्री २-३९ पाण्याची उंची २.२४ मीटर
  • सण आणि व्रत : रवि योग, साध्य योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून ते ३ वाजून २ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत.


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपासून ते ११ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून २ मिनिटांपासून ते ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ रात्री ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
भगवान विष्णुंना सात हळकुंड अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

9 january daily panchang9 जानेवारी दिनविशेष9 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगरवि योग
Comments (0)
Add Comment