Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Today Panchang 9 January 2025 in Marathi: गुरुवार, ९ जानेवारी २०२५, भारतीय सौर १९ पौष शके १९४६, पौष शुक्ल दशमी दुपारी १२-२२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी दुपारी ३-०६ पर्यंत, चंद्रराशी: मेष रात्री ८-४६ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा
भरणी नक्षत्र दुपारी ३ वाजून ७ मिनिटांपर्यं त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ, साध्य योग सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ, गर करण दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र रात्री ८ वाजून ४७ मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१५
- सूर्यास्त: सायं. ६-१७
- चंद्रोदय: दुपारी १-५८
- चंद्रास्त: पहाटे २-३०
- पूर्ण भरती: सकाळी ६-४४ पाण्याची उंची ३.५५ मीटर, रात्री ८-५१ पाण्याची उंची ३.७२ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-४६ पाण्याची उंची ०.०८ मीटर, उत्तररात्री २-३९ पाण्याची उंची २.२४ मीटर
- सण आणि व्रत : रवि योग, साध्य योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून ते ३ वाजून २ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपासून ते ११ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून २ मिनिटांपासून ते ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ रात्री ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
भगवान विष्णुंना सात हळकुंड अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)