आजचे पंचांग 17 जानेवारी 2025: संकष्ट चतुर्थी, अनफा योग, सौभाग्य योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 17 January 2025 in Marathi: शुक्रवार, १७ जानेवारी २०२५, भारतीय सौर २७ पौष शके १९४६, पौष कृष्ण चतुर्थी उत्तररात्री ५-३० पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा दुपारी १२-४४ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष २७, शक संवत १९४६, पौष कृष्ण, चतुर्थी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ०४, रज्जब १६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १७ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, चतुर्थी तिथी दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ
मघा नक्षत्र दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यं त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, बव करण संध्याकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१६
  • सूर्यास्त: सायं. ६-२२
  • चंद्रोदय: रात्री ९-३२
  • चंद्रास्त: सकाळी ९-४१

  • पूर्ण भरती: दुपारी २-०५ पाण्याची उंची ३.६५ मीटर, उत्तररात्री २-३६ पाण्याची उंची ४.३९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२७ पाण्याची उंची १.३२ मीटर, रात्री ८-०३ पाण्याची उंची ०.९१ मीटर
  • सण आणि व्रत : संकष्ट चतुर्थी, अनफा योग, सौभाग्य योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटांपासून ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपासून ते १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांपासून ते १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
गणपती बाप्पावर २१ दुर्वा अर्पण करून मनोभावे प्रार्थना करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

17 january daily panchang17 जानेवारी दिनविशेष17 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगसंकष्ट चतुर्थी
Comments (0)
Add Comment