Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 17 जानेवारी 2025: संकष्ट चतुर्थी, अनफा योग, सौभाग्य योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 17 January 2025 in Marathi: शुक्रवार, १७ जानेवारी २०२५, भारतीय सौर २७ पौष शके १९४६, पौष कृष्ण चतुर्थी उत्तररात्री ५-३० पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा दुपारी १२-४४ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा
मघा नक्षत्र दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यं त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, बव करण संध्याकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१६
- सूर्यास्त: सायं. ६-२२
- चंद्रोदय: रात्री ९-३२
- चंद्रास्त: सकाळी ९-४१
- पूर्ण भरती: दुपारी २-०५ पाण्याची उंची ३.६५ मीटर, उत्तररात्री २-३६ पाण्याची उंची ४.३९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२७ पाण्याची उंची १.३२ मीटर, रात्री ८-०३ पाण्याची उंची ०.९१ मीटर
- सण आणि व्रत : संकष्ट चतुर्थी, अनफा योग, सौभाग्य योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटांपासून ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपासून ते १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांपासून ते १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
गणपती बाप्पावर २१ दुर्वा अर्पण करून मनोभावे प्रार्थना करा.
(आचार्य कृष्णदत्त)