सूर्योदय: सकाळी ६-३०,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: सायं. ७-१०,
चंद्रास्त: सकाळी ६-३१,
पूर्ण भरती: दुपारी १२-२० पाण्याची उंची ४.२३ मीटर, रात्री १२-२४ पाण्याची उंची ४.२८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५७ पाण्याची उंची ०.७० मीटर, सायं. ६-०८ पाण्याची उंची १.१८ मीटर.
दिनविशेष: श्री हनुमान जयंती, छत्रपती श्री शिवाजी महाराज पुण्यतिथी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ११ मिनिटे ते ६ वाजून ३६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १ वाजून ५८ मिनिटे ते ३ वाजून ३२ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ७ वाजून ४२ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत. भद्राकाळ रात्री ८ वाजून २ मिनिटे ते ६ वाजून १० मिनिटापर्यंत.
आजचा उपाय :आज हनुमानाचे दर्शन घ्या पूजा करा आणि शेंदूर तसेच चमेलीचे तेल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)