आजचे पंचांग आणि दिनविशेष १७ एप्रिल २०२३: सोमप्रदोष, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती चैत्र २७, शक संवत १९४५, चैत्र, कृष्ण द्वादशी, सोमवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे ४, रमजान २५, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १७ एप्रिल २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतु.राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. द्वादशी तिथी दुपारी ३ वाजून ४७ मिनिापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. पूर्वाभाद्रपद नक्षत्र अर्धरात्रौ २ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रारंभ.

ब्रह्म योग रात्री ९ वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ. चंद्र रात्री ८ वाजून ५२ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२२,
सूर्यास्त: सायं. ६-५५,
चंद्रोदय: पहाटे ४-२२,
चंद्रास्त: सायं. ४-२२,
पूर्ण भरती: सकाळी ९-५७ पाण्याची उंची ३.८७ मीटर, रात्री १०-२५ पाण्याची उंची ४.३१ मीटर,
पूर्ण ओहटी: पहाटे ३-५२ पाण्याची उंची १.३१ मीटर, दुपारी ३-४७ पाण्याची उंची १.०५ मीटर.

दिनविशेष: सोमप्रदोष.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५५ मिनिटे ते ७ वाजून १८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून १ मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १ वाजून ३ मिनिटे ते १ वाजून ५४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ३५ मिनिटे ते ४ वाजून २५ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogsompradoshtoday panchang 17 april 2023आजचे पंचांगआजचे पंचांग १७ एप्रिल २०२३दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योगसोमप्रदोष
Comments (0)
Add Comment