Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ब्रह्म योग रात्री ९ वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ. चंद्र रात्री ८ वाजून ५२ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२२,
सूर्यास्त: सायं. ६-५५,
चंद्रोदय: पहाटे ४-२२,
चंद्रास्त: सायं. ४-२२,
पूर्ण भरती: सकाळी ९-५७ पाण्याची उंची ३.८७ मीटर, रात्री १०-२५ पाण्याची उंची ४.३१ मीटर,
पूर्ण ओहटी: पहाटे ३-५२ पाण्याची उंची १.३१ मीटर, दुपारी ३-४७ पाण्याची उंची १.०५ मीटर.
दिनविशेष: सोमप्रदोष.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५५ मिनिटे ते ७ वाजून १८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून १ मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १ वाजून ३ मिनिटे ते १ वाजून ५४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ३५ मिनिटे ते ४ वाजून २५ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)