आजचे पंचांग आणि दिनविशेष १८ एप्रिल २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती चैत्र २८, शक संवत् १९४५, चैत्र, कृष्ण त्रयोदशी, मंगळवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे ५, रमजान २६, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १८ एप्रिल २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतु.राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी दुपारी १ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. उत्तराभाद्रपद नक्षत्र अर्धरात्रोत्तर १ वाजून १ मिनिटे त्यानंतर रेवती नक्षत्र का प्रारंभ.

ऐन्द्र योग सायं ६ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर वैधृति योग प्रारंभ. वणिज करण दुपारी १ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर शकुनी करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२१,
सूर्यास्त: सायं. ६-५६,
चंद्रोदय: पहाटे ५-०१,
चंद्रास्त: सायं. ५-२०,
पूर्ण भरती: सकाळी १०-४७ पाण्याची उंची ४.२७ मीटर, रात्री ११-०४ पाण्याची उंची ४.४५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३५ पाण्याची उंची ०.८६ मीटर, सायं. ४-३९ पाण्याची उंची ०.९८ मीटर.

दिनविशेष: शिवरात्री, स्वामी समर्थ पुण्यतिथी, संत गोरोबा काका पुण्यतिथी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून १२ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० ते ३ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ४७ मिनिटे ते ७ वाजून ९ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ८ वाजून ३० मिनिटे ते १० वाजून १ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ५ वाजून ५३ मिनिटे ते रात्री १ वाजून १ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून २८ मिनिटे ते ९ वाजून २० मिनिटापर्यंत आणि यानंतर ११ वाजून १४ मिनिटे ते ११ वाजून ५८ मिनिटापर्यंत. भद्रा दुपारी १ वाजून २७ मिनिटे ते रात्री १२ वाजून २३ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय : श्री स्वामी समर्थांची सेवा आणि नामजप करा. हनुमानाची पूजा करा आणि आज हनुमान चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 18 april 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशिवरात्रीशुभ मुहूर्त आणि शुभ योगस्वामी समर्थ पुण्यतिथी
Comments (0)
Add Comment